घनदाट रानात चांदणे ल्यायला चांदण्या, काळोखात पानेही ल्यायली चांदणे. अद्भुत दृष्य घनदाट रानात चांदणे ल्यायला चांदण्या, काळोखात पानेही ल्यायली चांदणे. अद्भुत दृष्य
एक छानसी मिळालेली छाया आहेस तु न संपणारा मायेचा साठा आहेस तु एक छानसी मिळालेली छाया आहेस तु न संपणारा मायेचा साठा आहेस तु
चांदण्या मजवर हसतात रे चांदण्या मजवर हसतात रे
अन तिला बघून खूश होतात अन तिला बघून खूश होतात
अंधारलेल्या वाटेत येणारं कुणीतरी असावं.... अंधारलेल्या वाटेत येणारं कुणीतरी असावं....
पूनवेच्या चांदण्यात मोहरले मंतरलेले मन तुझ्या सांगाती पूनवेच्या चांदण्यात मोहरले मंतरलेले मन तुझ्या सांगाती